Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार ! महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)

Surendra Bapusaheb Pathare

खराडी (पुणे) : Vadgaon Sheri Assembly Constituency | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) या पक्षाचा महानिर्धार मेळावा काल (ता. २७) खराडी (Kharadi) येथे पार पडला. पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थित मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

https://www.instagram.com/p/DAbInbRJ6jg

मेळाव्यादरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर व वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांच्या नेतृत्वाखाली वडगावशेरी मतदारसंघाच्या महायुतीच्या (Mahayuti) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यात संजीलाताई पठारे (मा. नगरसेविका), सुमनताई पठारे, किशोर विटकर (मा. नगरसेवक), सुनंदाताई देवकर (मा. नगरसेविका), माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे चिरजीव तुषार खरात, माजी नगरसेवक सुदाम लोखंडे यांचे रमेश लोखंडे, जमील अब्बासी (मा. स्वीकृत, सदस्य पुणे म.न.पा), डॉ. जानराव चौधरी (मा. स्वीकृत सदस्य पुणे म.न.पा), नानासाहेब नलावडे (मा. शिक्षण मंडळ सदस्य), अनुसया बारणे (मा. सभापती, पं. स. हवेली), सुनील खांदवे (सरचिटणीस, रा. कॉं. हवेली), नानासाहेब आबनावे (संचालक, कृ. उ. बा. समिती हवेली), राजेंद्र खांदवे (उपाध्यक्ष, रा. कॉं. अ. प. पुणे शहर), निलेश पवार (उपाध्यक्ष, रा. कॉं. अ. प. पुणे शहर), निखील गायकवाड (वरिष्ठ पत्रकार), धर्मराज वाजे (मा. सरपंच), प्रकाश सातपुते (सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी.), सुभाष काळभोर (सरचिटणीस, रा. कॉं. अ. प. गट),

सोमनाथ साबळे (विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष), सोपान गलांडे (मा. पंचायत समिती सदस्य), स्मिताताई सोंडे (महिलाध्यक्ष, रा. कॉं. अ. प., वडगावशेरी), शिवाजीराव चांधारे (मा. संचालक, यशवंत सहकारी साखर कारखाना), प्रकाश सोनावणे (सामाजिक कार्यकर्ते), सुदर्शन चकाले (सामाजिक कार्यकर्ते), अझर खान (सामाजिक कार्यकर्ते), सुप्रिया बुलाखे (सामाजिक कार्यकर्त्या), जेबा शेख (सामाजिक कार्यकर्त्या), रिझवाना शेख (सामाजिक कार्यकर्त्या), विजय डफळ (उपाध्यक्ष, भाजपा वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ), इसाक शेख (सचिव, भाजपा वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ), पुनमताई तावरे (सरचिटणीस रा. कॉं. पुणे शहर), इम्रान शेख (सामाजिक कार्यकर्ते),

वसिम मलिक (सामाजिक कार्यकर्ते), शमशुद्दीन इनामदार ममदापूरकर (सामाजिक कार्यकर्ते), उबेदभाई सय्यद (वरिष्ठ उपाध्यक्ष, रा. कॉं. अ. प. पुणे शहर), विक्रांत गव्हाणे (सरचिटणीस, रा. कॉं. पार्टी वडगावशेरी मतदारसंघ), सचिन खळदकर, राहुल प्रताप, साहिल शेख (पदाधिकारी, आरपीआय आठवले गट), लक्ष्मण खेडकर (शिवसेना), इशरत खान (सामाजिक कार्यकर्ते), महंमद अली (चेअरमन, ओरिसा अल्पसंख्याक विकास परिषद), राजेंद्र राजपुरोहित (मनसे कार्यकर्ते), कुमार शिरवळे, राजेंद्र खांदवे (सामाजिक कार्यकर्ते), सादिक शेख, वसिम सय्यद, विकास शिंदे (मा. सरपंच), अनिल शिंदे, अजित दरेकर (मा. सरपंच), सुभाष मुरकुटे (सामाजिक कार्यकर्ते), शब्बीर शेख व इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता. (Vadgaon Sheri Assembly Constituency)

https://www.instagram.com/p/DAbNTlOJNGm

तत्पूर्वी, मागील आठवड्यात (ता. १७) वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे
यांच्यासमवेत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे (Surendra Pathare Foundation) अध्यक्ष सुरेंद्र पठारे (Surendra Pathare),
मा. नगरसेवक महादेव पठारे, महेंद्र पठारे व भैय्यासाहेब जाधव यांनी देखील शरदचंद्र पवार व
सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पक्ष प्रवेश केला होता.

https://www.instagram.com/p/DAbBpCtJpaF

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed