Hadapsar Pune Crime News | पाच वर्षाच्या मुलीसोबत अश्लिल चाळे करुन केला विनयभंग; 18 वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल

Minor Girl Rape Case

पुणे : Hadapsar Pune Crime News | घराशेजारी राहणार्‍या मुलाने ५ वर्षाच्या मुलीला सार्वजनिक शौचालयात नेऊन तिचा विनयभंग (Molestation Case) करुन तिच्याबरोबर अश्लिल चाळे करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/DA7mV1zJcoU

याबाबत मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रज्वल नावाच्या १८ वर्षाच्या मुलावर पोस्को अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

https://www.instagram.com/p/DA7phM_C0_T

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची ५ वर्षाची मुलगी घराचे अंगणात खेळत होती. शेजारी राहणार्‍या मुलाने या मुलीला उचलून घराच्या बाजूला असणार्‍या सार्वजनिक शौचालयात नेले. तेथे तिच्या अंगावरुन हात फिरवून तिच्याबरोबर अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग केला. (Hadapsar Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DA7su9fpejD

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed