Pune Cantonment Assembly Election 2024 | पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील व्यापारी संघटनेचा महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना जाहीर पाठिंबा

Sunil Kamble

पुणे: Pune Cantonment Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबरला मतदान असल्याने आता अवघे सात दिवस बाकी आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. सभा, बैठका, पदयात्रा, रॅलीच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

https://www.instagram.com/reel/DCTNzn_JXW4/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. महायुतीकडून सुनील कांबळे तर महाविकास आघाडीकडून रमेश बागवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्हींकडून जोरदार प्रचार केला जात आहे.

दरम्यान (दि.१२) कॅम्प परिसरातील भोपळा चौक येथील राजस्थानी भवन याठिकाणी समस्त पुणे कॅन्टोन्मेंट व्यापारी संघटना व कॅन्टोन्मेंट विभागातील सर्व व्यापारी बंधू यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व व्यापारी बंधूंच्या वतीने महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.

यावेळी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, शिवसेनेचे पुणे शहराचे नेते अजय बाप्पू भोसले, नगरसेवक उमेश गायकवाड, दिलीप गिरमकर, उमेश शहा, राज राणावत, राजेश श्रीगीरी, राज जैन, अध्यक्ष नरेश जाधव, संतोष यादव, सरचिटणीस यश वालिया, अचल जैन, शिवाजीराव मानकर, विमल मेहता, मनिष सोनिग्रा, अर्जुनराव खुरपे, सुनिल सोळंकी, विपेश सोनिग्रा, वसंत मेहता, उमेश यादव, अण्णा पिल्ले, सुभाष ओसवाल, राज राणे, किशोर सिंघवी, पोपट ओसवाल, अमित व्होरा, अमित जैन, बाळासाहेब कटारिया, सागर मुनोत, संजय शर्मा, भालचंद्र कटारिया, महावीर पारेख, रामनिक कावेडिया, ईश्वर कांकलिया, केवल परमार उपस्थित होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)

Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

You may have missed