Maharashtra Assembly Election 2024 | सट्टा बाजारातही महायुती फेवरेट

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | मतदान पूर्ण झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी विविध एक्झिट पोलमध्ये अनेकांनी महायुतीला अधिक जागा दिल्या होत्या. महायुती बहुमत मिळवेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसाच कल सट्टा बाजारातही दिसून येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालावर हजारो कोटींचा देशभरातील सट्टा बाजारात लावण्यात आला आहे. सट्टाबाजांनी महायुतीला फेवरेट म्हटले आहे. देशभरात राजकोट आणि इंदौर बाजार प्रसिद्ध आहे. तेथे महायुतीसाठी ४० पैसे देण्यात येत आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीला २ रुपये भाव दिला जात आहे. सट्टाबाजांच्या मतानुसार महायुतीला १४२ ते १५८ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीला १२० ते १२८ जागा मिळतील, असे म्हटले जात आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pashan Pune Crime News | मनी लॉड्रिंगच्या नावाने आय टी इंजिनिअरची 6 कोटी 29 लाख रुपयांची
फसवणूक; डिजिटल अरेस्ट करुन सीबीआयच्या नावाने घातला गंडा
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित
राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
Pune Crime News | मतदानासाठी रस्त्यावर उतरलेले लोक, कडक पोलीस बंदोबस्तामुळे गुन्हेगारी
‘निरंक’ ! किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत तर गुन्ह्यांमध्येही मोठी घट