Gold-Silver Price Today | सोन्याने गाठलं आभाळ! २४ कॅरेटचा दर दीड लाखाच्या उंबरठ्यावर; पाहा तुमच्या शहरातील ताजे भाव
पुणे : Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे दर गगनाला भिडत आहेत. सोन्याच्या दरांमधील या सततच्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आज मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये मोठी चढ-उतार दिसून आली. सोन्याचे दर वाढले असले, तरी चांदीच्या किमतीतही बदल नोंदवले गेले आहेत.
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १, ४७,५१० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३५,२१८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,२९,६९० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,२९७ रुपये आहे.
आजचा सोन्याचा भाव –
मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३४,९७०
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४७,२५०
पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३४,९७०
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४७,२५०
नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३४,९७०
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४७,२५०
नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३४,९७०
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४७,२५०