Pune Police News | पुण्यात बदलुन आलेल्या 5 पोलीस निरीक्षकांची गुन्हे निरीक्षक म्हणून पोलीस ठाण्यात नियुक्ती
पुणे : Pune Police News | पुणे शहर पोलीस दलात बदलुन आलेल्या ५ पोलीस निरीक्षकांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वेगवेगळ्या ५ पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे.
पोलीस निरीक्षक (आधीचे ठिकाण) नवीन नियुक्ती
चंद्रसेन बाबुराव पालकर (जळगाव), गुन्हे, खराडी पोलीस ठाणे
आण्णासो नामदेव बाबर (कोल्हापूर), गुन्हे, काळे पडळ पोलीस ठाणे
इरफान इब्राहिम नदाफ (मिरा -भाइंदर), गुन्हे, मांजरी पोलीस ठाणे
दीपक दत्तात्रय करांडे (पुणे ग्रामीण), गुन्हे, येवलेवाडी पोलीस ठाणे
दिगंबर सुभाष शिंपी (धुळे ), गुन्हे, उत्तमनगर पोलीस ठाणे
याबरोबर पुण्यात बदलुन आलेले पोलीस उपनिरीक्षक अबुतल्हा खालेद चाऊस यांना येवलेवाडी, तैबुद्दिन आलमशहा मुंडे यांना लोणी काळभोर आणि संजय बगाडे यांना वानवडी पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे.
