PI-API Transfers In Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल; 30 पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकांच्या केल्या बदल्या

PI-API Transfers In Pune Rural Police | Major reshuffle in Pune Rural Police Force; 30 Police Inspectors, Assistant Police Inspectors transferred

सासवड, बारामती तालुका, लोणावळा शहर, रांजणगाव MIDC, शिरूर, हवेली, यवत, वडगाव निंबाळकर, राजगड, जेजुरी, इंदापूर, दौंड, शिक्रापूर आणि भिगवण पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांचा समावेश; SP संदीपसिंग गिल यांचे आदेश

पुणे : PI-API Transfers In Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून ३० पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस अधिकारी (सध्या कार्यरत ठिकाण) बदलीचे ठिकाण

पोलीस निरीक्षक, दत्तात्रय किसन गुंड (नियंत्रण कक्ष) जुन्नर पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक, कुमार रामचंद्र कदम (सासवड पोलीस ठाणे), रांजगणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर मोहनराव यादव (बारामती तालुका पोलीस ठाणे) शिक्रापूर पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील (नियंत्रण कक्ष), शिरुर पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक, सचिन दिनकर पाटील (नियंत्रण कक्ष), लोणावळा शहर पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक, राजेश नारायणराव रामाघरे (लोणावळा शहर पोलीस ठाणे), हवेली पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक, संतोष वसंत तासगावकर (आर्थिक गुन्हे शाखा), यवत पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक, हेमंत गणपत शेडगे (नियंत्रण कक्ष), दौंड पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक, विजयमाला महादेव पवार (जिल्हा विशेष शाखा), उरुळी कांचन पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक, संतोष शामराव जाधव (जिल्हा वाहतूक शाखा), राजगड पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक, महादेव नारायण वाघमोडे (रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे) आर्थिक गुन्हे शाखा
पोलीस निरीक्षक, संदेश अरुण केंजळे (शिरुर पोलीस ठाणे) आर्थिकगुन्हे शाखा
पोलीस निरीक्षक, वैशाली रावसाहेब पाटील (हवेली पोलीस ठाणे) महिला कक्ष/भरोसा सेल
पोलीस निरीक्षक, नारायण शिवाजी देशमुख (यवत पोलीस ठाणे) एफ.आर.ओ. पुणे ग्रामीण
सहा.पो.निरीक्षक, नागनाथ गुरुसिध्द पाटील (वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे) नियंत्रण कक्ष
पोलीस निरीक्षक, राजेश गणेश गवळी (राजगड पोलीस ठाणे) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग
पोलीस निरीक्षक, निलेश पांडुरंग माने (वाहतूक शाखा, बारामती विभाग) भोर पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक, संतोष श्रीमत घोळवे (टी.एम.सी), सासवड पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक, रविंद्र दत्तात्रय पाटील (एफ.आर.ओ), जेजुरी पोलीस ठाणे
सहा.पो.निरीक्षक, दिपक भाऊसाहेब वाघचौरे (जेजुरी पोलीस ठाणे), आर्थिकगुन्हे शाखा
पोलीस निरीक्षक, नारायण विनायकराव पवार (नियंत्रण कक्ष), बारामती तालुका पोलीस ठाणे
सहा. पो. निरीक्षक, जिवन शांताराम मोहिते (इंदापूर पोलीस ठाणे), वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे
सहा.पो.निरीक्षक, सोमनाथ पांडुरंग शेंडगे (नियंत्रण कक्ष), भिगवण पोलीस ठाणे
सहा.पो.निरीक्षक, कुलदिप दत्तात्रय संकपाळ (स्था. गु.शाखा), माळेगाव पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक, महेश नामदेव मेश्राम (सुरक्षा शाखा), सायबर पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक, गोपाळ बासू पवार (दौंड पोलीस ठाणे), जिल्हा वाहतूक शाखा,
पोलीस निरीक्षक, महेश रामेश्वर स्वामी (नियंत्रण कक्ष), वाहतूक शाखा, बारामती विभाग,
पोलीस निरीक्षक, दिपरतन गोरख गायकवाड (शिक्रापूर पोलीस ठाणे), जिल्हा विशेष शाखा
सहा.पो.निरीक्षक, विनोद जगन्नाथ महांगडे (भिगवण पोलीस ठाणे), आर्थिकगुन्हे शाखा,
पोलीस निरीक्षक, विकास जगन्नाथ भुजबळ (नियंत्रण कक्ष), सुरक्षा शाखा, पुणे ग्रामीण़

You may have missed