Pune Metro | पुणे मेट्रो लाईन-३ चे दि. ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण; ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत!
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर ‘पुणेरी मेट्रो’ (पिंक लाईन) मार्गिकेवरील १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली होणार; गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो! पुणे...
