Pune Water Supply | दिवाळी नंतर पुणेकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा? कालवा समितीच्या बैठकीत मंजूर 13.5 टीएमसी पैकी 6.35 टीएमसी पाणी वापरले; पुढील जूनपर्यंत जेमतेम 7.15 टीएमसी पाणी उपलब्ध होणार
मंत्र्यांपुढे पुण्यातील आमदार मूग गिळून बसल्याने पुणेकरांपुढे महासंकट पुणे : Pune Water Supply | राज्य शासन आणि जिल्ह्यातील मंत्री आणि...
