Pune Accident News | पुणे : नवले पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी
पुणे : Pune Accident News | मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने काँक्रीट पंप वाहून नेणाऱ्या टेम्पोला पाठीमागून जोरदार...
