Pune PMC News | सत्ताधार्यांपुढे महापालिका प्रशासन झुकले ! महापालिकेच्या आर्थिक शिस्त टप्प्याटप्प्याने लयाला; एकाच ठिकाणच्या आणि एक स्वरुपाच्या कामासाठी निधीचे ‘तुकडे’ पाडायला सुरूवात
पुणे : Pune PMC News | कोरोना काळात निर्माण झालेल्या ‘आर्थिक’ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लावलेली ‘आर्थिक शिस्त’ प्रशासकराज नंतर आलेल्या ‘सभागृहा’च्या...
