Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी सामना; ठाकरे गटाकडून चंद्रकांत मोकाटे निवडणुकीच्या रिंगणात ! चंद्रकांत मोकाटे Vs चंद्रकांत पाटील (भाजप) Vs अॅड. किशोर शिंदे (मनसे) असा होणार सामना
पुणे : Kothrud Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोथरूड विधानसभा...
