Pune Ganeshotsav | भक्तीच्या ‘चरणस्पर्शा’तून सौरऊर्जेला हातभार ! विक्रम सोलरची पुण्यात ‘माझा बाप्पा, माझी ऊर्जा’ मोहीम; गरजू गाव व शाळांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा उपक्रम
पुणे : Pune Ganeshotsav | गणेशोत्सवातील भक्तीला सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छ ऊर्जेची जोड देत विक्रम सोलर लिमिटेडने पुण्यात ‘माझा बाप्पा,...
