Amravati Assembly Constituency | पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन; आता सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत
अमरावती: Amravati Assembly Constituency | अमरावती विधानसभा मतदारसंघातील आमदार सुलभा खोडके (Sulbha Sanjay Khodke) यांच्यावर काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली...
