Sayaji Shinde On Sushma Andhare | ‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा; शिंदेंचा पलटवार; म्हणाले – ‘मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही’
मुंबई: Sayaji Shinde On Sushma Andhare | प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात (Ajit Pawar...
