Pune Crime News | टेरेस फ्लॅटचा करार करुन फ्लॅटची विक्री परस्पर दुसऱ्याला करुन डॉक्टर महिलेची फसवणूक करणार्या दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कोंढव्यातील भाग्योदयनगर येथील टेरेस फ्लॅटसाठी करारनामा करुन वेळोवेळी फ्लॅटसाठी पैसे घेऊन दुसर्या महिलेला विक्री करुन...
