Pune Weather News | पुण्यात हंगामातील नीचांकी 17.4 अंश तापमानाची नोंद; सकाळी गुलाबी थंडीची चाहूल, गुरुवारी पावसाची शक्यता!
पुणे : Pune Weather News | दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना सोमवारी सकाळी गुलाबी थंडीचा सुखद अनुभव...
