Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे 25 फूट प्रतीकात्मक रावण दहन ! रामायणातील विविध कथांवर आधारित प्रसंगांचे सादरीकरण ; पुणेकरांची अलोट गर्दी (Videos)
पुणे : Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, बालशोषण यांसह विविध सामाजिक समस्यांच्या प्रतिकात्मक रावण दहन...
