Satara Accident | कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन ठरले अखेरचे! कराडजवळ भीषण अपघातात साताऱ्याच्या 4 तरुणांचा मृत्यू; 3 मित्र गंभीर जखमी
सातारा : Satara Accident | दसऱ्यानिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या सात मित्रांवर काळाने घाला घातला. पुणे-बंगळुरू महामार्गावर...
