Pune PMC News | शहर स्वच्छता आणि कचर्या व्यवस्थापनासाठी महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर; सार्वजनिक ठिकाणच्या अस्वच्छतेचे ऑडीट करण्याची जबाबदारी यापुढे ठेकेदारांवरच
प्रक्रिया प्रकल्पातील क्षमता वाढविणार !घनकचरा व्यवस्थापन आणि व्हेईकल डेपोचा कारभार एकाच अधिकार्याकडे देणार; महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती...
