Vandana Chavan | ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘क्लायमेट लीडरशिप रिसर्च सेंटर’तर्फे माजी महापौर व माजी खासदार वंदना चव्हाण यांची ‘क्लायमेट लीडर’ म्हणून निवड
पुणे : Vandana Chavan | पुण्याच्या माजी महापौर आणि माजी खासदार वंदना चव्हाण यांची ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या Climate Leadership Research...
