Graduate and Teachers’ Constituencies Pune | स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद ! महायुतीच्या समन्वय बैठकीत निर्धार; पाचही जिल्ह्यांत एकत्रित प्रचारावर भर
पुणे : Graduate and Teachers' Constituencies Pune | पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव...
