Mumbai High Court | दिवाळीतही रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी कायम! वर्षभर निर्बंध लागू राहणार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
मुंबई : Mumbai High Court | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. सार्वजनिक रस्ते, मार्ग,...
