Pune PMC News | पुणे : होर्डींग्ज व्यावसायीकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका ! महापालिकेने निश्चित केलेल्या भाडेदरास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
होर्डींग्ज व्यावसायीकांकडून कोट्यवधीची थकबाकी वसुल करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा पुणे : Pune PMC News | महापालिकेने जाहिरात फलकांबाबत ठरविलेल्या भाडेदराबाबत...
