Pune Police News | पुणे : इंस्टाग्रामवरील ‘नेत्याला संपवलं, लाठी काठी अन् दगडांनी केला हल्ला’ या पोस्टवर कमेंट करणं पोलिसाला महागात पडलं; तडकाफडकी निलंबन
पुणे : इंस्टाग्रामवरील पोस्टवर कमेंट करून पोलीस दलाच्या शिस्तीचे उल्लंघन करणार्या पोलीस अंमलदाराला पोलीस उपायुक्त पी आर पाटील यांनी निलंबित...
