Pune Crime News | खुनाचा कट रचून गावठी पिस्टल बाळगणार्या वाँटेड शेकापूरे टोळी प्रमुखासह तिघांना गुन्हे शाखेच्या पथकांनी केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | विरोधी टोळीतील व्यक्तीचा खुनाचा कट रचून त्यासाठी पिस्टल मिळवून साथीदारांची जुळवा जुळव करत असल्याची...
