Pune Crime News | एसआयआरच्या मतदार याद्यांच्या विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रमाच्या कर्तव्यात कसुर करणार्या शिक्षक, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | एसआयआर (मतदार सखोल पुर्नरिक्षण कार्यक्रम) याच्यामुळे देशभरातील अनेक राज्यात मोठा वादविवादाचा विषय झाला आहे. महाराष्ट्रातही...
