Pune Police News | गौहर हसन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तर पी. आर. पाटील यांची पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त

Pune Police News

पुणे : Pune Police News | पुणे शहर पोलीस दलात बदली झालेल्या दोघा पोलीस उपायुक्तांची  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार सोपविण्यात आला आहे.

सोलापूर मुख्यालयो पोलीस उपायुक्त गौहर हसन यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे.
गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांची पुणे शहर मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

You may have missed