Murlidhar Mohol On Pothole Pune | शहरातील रस्त्यांवरील खड्डे तीन दिवसांत बुजवा; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची महापालिका आणि पोलिसांना तंबी
पुणे : Murlidhar Mohol On Pothole Pune | रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे ऐन पावसाळ्यात पुणेकरांना मनस्ताप सोसावा लागत आहे....
