Pune Crime News | मुलगी असल्याने घातलेल्या बंधनामुळे 17 वर्षाच्या युवतीने उचलले टोकाचे पाऊल; वडिलांना जबाबदार धरल्याने पोलिसांनी वडिलांविरुद्ध दाखल केला गुन्हा
पुणे : Pune Crime News | वयात आल्यानंतर मुलगी असल्याने वडिलांनी घातलेल्या बंधनामुळे १७ वर्षाच्या मुलीने वडिलांच्या त्रासाला कंटाळून चिठ्ठी लिहून...
