Pune Crime News | चिडविल्याचा जाब विचारल्याने चौघांनी तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा केला प्रयत्न; कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन 2 केली अटक
पुणे : Pune Crime News | वडिलांच्या टोपण नावावरुन चिडवल्यामुळे त्याचा जाब विचारल्यामुळे झालेल्या वादातून चौघांनी तरुणावर कोयत्याने मारहाण करुन...
