Pune Crime News | आर्थिक व्यवहारावरुन हॉटेलमध्ये शिरुन केली तोडफोड; तुळजाभवानीनगरमधील घटनेत खराडी पोलिसांनी दाखल केला अदखलपात्र गुन्हा
पुणे : Pune Crime News | आर्थिक व्यवहारावरुन झालेल्या वादातून एकाने हॉटेलमध्ये शिरुन तेथील खुर्च्यांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे....
