Bapu Pathare MLA | लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे 8 दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन – आमदार बापूसाहेब पठारे
लोहगाव : Bapu Pathare MLA | लोहगावमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची कामे पुढील आठ दिवसांत प्रत्यक्ष सुरू न झाल्यास...
