Pune Crime News । पुणे : पिस्टल विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील टोळीला पकडून येरवडा पोलिसांनी केले पिस्टल व जिवंत काडतुस जप्त
पुणे : Pune Crime News । आर्म अॅक्टसह विविध गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची टोळी पिस्टलसह थांबली असल्याच्या बातमीवरुन येरवडा पोलिसांनी...
