Pune PMC News | ‘वृक्ष गणने’ची ३० कोटींची संशयास्पद निविदा स्थगित करण्याचे स्थायी समितीचे आदेश; स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती
पुणे : Pune PMC News | महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेली वृक्ष गणनेच्या निविदेला आज स्थायी...
