Pune Crime News | किरकटवाडीतील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 1 वर्षासाठी केले चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध
पुणे : Pune Crime News | हवेलीतील किरकटवाडी येथील सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे....
