Pune Crime News | ‘‘तुमच्या मुलाला मारुन टाकले, त्याला घेऊन जा’’ मारेकऱ्यांनी आईला फोन करुन सांगितले; अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करुन तिच्या नातेवाईकांनी तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन केला खून
पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करुन तिला तरुणाला घरी बोलावण्यास लावले. तो टेरेसवर आल्याने तिच्या नातेवाईकांनी...
