Pune Crime News | लष्करातील कुक पदासाठीच्या लेखी परीक्षेत तोतयागिरी करणार्या डमी उमेदवारांवर गुन्हा दाखल, लागोपाठ दोन दिवस एकच उमेदवार दोघांच्या नावाने देत होता परिक्षा
पुणे : Pune Crime News | लष्करातील कुक पदासाठीच्या लेखी परीक्षेत तोतयागिरी करुन डमी उमेदवार म्हणून परीक्षा देण्याचा प्रयत्न करणार्यांवर...
