Pune Crime News | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात OSD असल्याचे सांगून तोतयागिरी करणारा पोलिसांच्या जाळ्यात
पुणे : Pune Crime News | सॉफ्टवेअर फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देऊन स्वत:ला उपमुख्यमंत्री यांचे कार्यालयात ओएसडी...
