Arun Lakhani and Supriya Sule | भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच सुप्रिया सुळेंचा व्याही अरुण लखाणींना मेसेज; म्हणाल्या…
मुंबई/नागपूर : Arun Lakhani and Supriya Sule | महाराष्ट्राच्या आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या ११ उमेदवारांची यादी जाहीर...
