Weather Alert | पुणेकरांना दिलासा! पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’
पुणे : Weather Alert | गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या पुणेकरांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता...
