Pune Crime News | न्यायालयात वाद चालू असताना जेसीबीसह जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न; बाणेरमधील घटनेत उद्योजक प्रकाश धारीवाल, मिलिंद कोठाडिया, प्रशांत मांडेकर यांच्यासह 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | बाणेर येथील जागेबाबत न्यायालयात वाद सुरु असताना जेसीबी, टेम्पोसह लोकांना घेऊन येथून पहाटे अतिक्रमण...
