Pune Crime News | जागेच्या सरंक्षणासाठी लावलेले पत्रे वाकवुन तेथे मूर्ती ठेवून जागा हडप करण्याचा प्रयत्न करुन अॅस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार्यावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | वडगाव शेरी येथील जागेच्या सरंक्षणासाठी पत्रे लावले असताना ते वाकवुन आतमध्ये गौतम बुद्ध यांची मूर्ती...
