Pune Crime News | कोंढवा : फ्लॅट विक्री करार करुन तो परस्पर दुसर्याला विकून 14 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | इमारतीतील शेजारचा फ्लॅट विकायचा असल्याचे समजल्यावर त्यांनी घरमालकाशी संपर्क साधला. २२ लाख रुपयांचा करार करुन...
