Pune Police News | पुणे : गणेशोत्सवात ध्वनिमर्यादा ओलांडल्यास कडक कारवाई; बेताल वक्तव्यांवर थेट गुन्हे दाखल होणार, पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा
पुणे: Pune Police News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. ध्वनीप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर तसेच...
