Pune PMC News | पुणे: 90 कोटींच्या रस्त्याच्या निविदेवरून महापालिका आयुक्तांनाच ‘ॲट्रॉसिटी’ची धमकी; पण, मनपाकडून रस्त्याचे काम पात्र ठेकेदारालाच
पुणे: Pune PMC News | पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी ₹९० कोटींच्या रस्ते निविदेसंदर्भात आपल्याला ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्याची...
