Pune PMC News | पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित ‘उच्च क्षमता वर्तुळाकार मार्गा’चे (HCMTR) काम 4 टप्प्यांत; पहिल्या 2 टप्प्यांच्या निविदा नोव्हेंबरमध्ये काढण्याची तयारी
पुणे : Pune PMC News | शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी उच्च क्षमता वर्तुळाकार मार्गाचे (HCMTR)...
