Chakan-Hinjewadi News | पुणे: चाकण पट्ट्यातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत विकासासाठी 1,400 कोटी; हिंजवडीच्या कोंडीमुक्तीसाठी 426.54 कोटींचा आराखडा
पुणे: Chakan-Hinjewadi News | चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी, पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या, अपुरे रस्ते आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी...
