Pimpri Chinchwad Police | शस्त्राचा गैरवापर करणार्या 5 जणांसह 15 जणांचे शस्त्र परवाने रद्द; पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी 68 जणांना नाकारले शस्त्र परवाने
पुणे / पिंपरी : Pimpri Chinchwad Police | शस्त्र परवाना दिला असताना त्याचा दुरुपयोग केल्याने व इतर विविध प्रकारचे गुन्हे...
