Nashik Accident News | मालेगाव–मनमाड रोडवर पहाटेचा कहर : ट्रॅव्हल्स-पिकअप भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी
नाशिक : Nashik Accident News | पहाटेच्या शांततेला हादरवून टाकणारी भीषण दुर्घटना मालेगाव–मनमाड महामार्गावर सोमवारी घडली. मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे गावाजवळ पहाटे...
